Skip to main content
बेकिंग........माय भुमि न्युज,.................पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार- भिसी येथे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल........(तालुकाप्रतिनिधी मनोज गोरे ) तालुक्यातील दाबका हेटी येथील ५ वर्षीय चिमुरडी गुरूवार ला सकाळी ९- ३० वाजताचे सुमारास अंगणवाडी मध्ये जात असतांना अमोल अनिल माहुरे वय २५ वर्षे या तरूणाने चिमुरडी ला पाणी मागितले परंतु चिमुरडी ने पाणी देण्यास नकार दिल्यामुळे आरोपी ने अल्पवयीन मुलिचे तोंड दाबुन तीचे छातीला हात लावून तीला पाठिवर चापट मारली अशा फिर्यादी वरून पोलीस स्टेशन भिसी येथे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी ला अटक करण्यात आली. आरोपी विरूद्ध कलम ७४,११५ (२) भारतीय न्याय संहिता सह कलम ८ पोक्सो अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी ला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक वाघ करित आहेत महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक , गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 ......( तालुका प्रतिनिधी, मनोज गोरे)कोरपना
Popular posts from this blog