Skip to main content
बेकिंग........ माय भुमि न्युज,*तहसीलदार कोरपना यांना काँग्रेस पक्षा कडून निवेदन* चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.त्यांचा पुतळा धारशाही झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे हा एक प्रकारे अपमान झालेला आहे.ज्यांनी पुतळा बसवला त्या ठेकेदार व संस्था संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले.निवेदन सादर करताना विजयराव बावणे संचालक चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, उत्तम पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी कोरपना, संभाजी कोवे माजी उपसभापती, सुरेश मालेकर सामाजिक कार्यकर्ते , गणेश गोडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना , विलास आडे माजी सरपंच ,रोशन आस्वले, सुदर्शन डवरे उपसरपंच, विठोबा पा गुरनुले सामाजिक कार्यकर्ते, आनंदराव मोहुरले माजी सरपंच व इतर मान्यवर उपस्थित होतेजलदुर्ग सिंधुदुर्गा शेजारी जंजिरे राजकोट वर उभारलेला शककर्ते शिवाजी महाराजांचा पुतळा पडला.त्या संबंधितावर कारवाई करण्या बाबत. गडपती शिवरायांनी खळाळत्या समुद्रामध्ये बांधलेले जलदुर्ग साडेतीनशे वर्षानंतरही आपले अस्तित्व टिकून आहेत. त्यांचा चिराचिरा शिवाजी महाराजांच्या आणि हे गड किल्ले बांधणाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत आहेत. पण आज सिंधुदुर्ग शेजारी असणाऱ्या राजकोट या जलदुर्गावर भारतीय नौदलामार्फत बसवला गेलेला आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनावरण केलेला पुतळा हा एक वर्षाच्या आतच धाराशाही झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे हा एक प्रकारे अपमान झालेला आहे ज्या संस्थेने ज्या ठेकेदारांवर व संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी करिता निवेदन सादर महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 तालुका प्रतिनिधी,मनोज गोरे कोरपना
Popular posts from this blog