Skip to main content
बेकिंग....... माय भुमि न्युज, खामगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवा नेते तसेच आंबेडकरी चळवळींचे धडाकेबाज काम करणारे नेते सिद्धू भाऊ सावळे हे खामगाव मतदारसंघातून उमेदवारी निवडणूक लढविणार आहे अशी चर्चा चालू आहे यावेळी अनेक कार्यकर्ते कडून होणारी चर्चा विचारीली असतां आंबेडकरी चळवळींचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अगदीं बरोबर असल्याची चर्चा कानावर पडत आहे त्यामुळे खामगाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा तालुका अध्यक्ष माधवराव पाटील यांनी आम्हाला संदेश दिला आहे सिद्धू भाऊ सावळे यांना पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..... शुभेच्छुक, आंबेडकरी चळवळ.....महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog