Skip to main content
बेकिंग...... माय भुमि न्युज,प्रवासी कार्यकर्ता आढावा बैठक | ⏰ 01:00 PM | 22-09-2024 | 📍जनसंपर्क कार्यालय, राजुरा*भाजपा राष्ट्रीय कार्यालयाच्या वतीने राजुरा विधानसभा मतदारसंघाकरीता प्रवासी कार्यकर्ता म्हणून आलेल्या श्री. सैदी रेड्डी शानमपदी जी यांची स्थानिक जनसंपर्क कार्यालय (पटवारी भवन सभागृह) येथे आज आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला आवर्जून उपस्थित राहून त्यांना विधानसभा क्षेत्रात आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सुरू असलेल्या सर्वच संघटनात्मक कामांचा तसेच विधानसभा क्षेत्रात मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालयांच्या वतीने ठिकठिकाणी सुरू असलेल्या सेवा कार्याची माहिती दिली.प्रसंगीच, जमलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन ही केले.यावेळी श्री. सैदी रेड्डी जी यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत राजुरा विधानसभेवर कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागून विजयासाठी संकल्पबद्ध होण्याचे आवाहन केले. या बैठकीला माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, लोकसभा सहविस्तारक नामदेव डाहुले, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, गोंडपिपरीचे तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, जिवतीचे तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, गडचांदूरचे शहराध्यक्ष अरूण डोहे, कोरपनाचे शहराध्यक्ष अमोल आसेकर, राजुरा तालुका महामंत्री वामन तुराणकर, दिलीप गिरसावळे, बाळनाथ वडस्कर, सतीश उपलेंचवार, निलेश पुलगमकर, राजेश राठोड, गणपती चौधरी, विजय रणदिवे, हरिश घोरे, शंकर आपुरकर, चेतनसिंह गौर, राकेश पुन, शितील लोणारे, रमेश दिंगलवार, स्वप्नील बोनगीरवार, प्रकाश रापलवार, अनंत येरणे, ॲड. नितीन वासाडे, अजय राठोड, प्रदीप मोरे, दिपक झाडे, प्रफुल घोटेकर, दिनेश ढेंगळे, दिनेश खडसे, विनोद नरेंदुलवार, प्रदीप बोबडे, प्रशांत मंथनवार, गौरी सोनेकर, मयूर उपलंचीवार, प्रणय विरमलवार, आकाश चिंचाळकर, पौर्णिमा उरकुडे, यशोधरा निरांजने, ममता केशेटटीवार, शीतल वाटेकर, जोत्सना वैरागडे, अल्का रणदिवे, शीतल धोटे, उमा कंठाळे, दीपांजली मंथनवार, स्वाती वडपल्लीवर, अरुणा जांभूळकर, कोमल फरकाडे, मनीषा मडावी, राहुल सपाट, अजय राठोड, सागर धुर्वे, विशाल अहिरकर, सतीश जमदाडे, सचिन आस्वले, सचिन बल्की, गणेश मेरुगवार, भानेश येग्गेवार, विनोद पाल, अजय खंदारे, अक्रम नौषाद, वैभव पावडे यांचेसह अनेकांची प्रामुख्याने उपस्थिती होती महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306.....9529713410 जिल्हा प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे चंद्रपूर मो नंबर 7620575127
Popular posts from this blog