Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज जंगलातून रेतीची अवैध वाहतूक करून दोन ट्रॅक्टर जप्त चंद्रपूर जिल्ह्यातील टेंभुर्णा तालुक्यातील चित्तल धाबा वन क्षेत्रातील नाल्यातून अनेक वर्षापासून अवैधरेती चे वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वनरक्षक यांना मिळाली व तिथे दहा टाकून अवैध रेती भरलेले दोन डॉक्टर जप्त करून दोघाविरुद्ध कारवाई केली त्यामध्ये शितल धाबा येथीलरहिवाशी असून त्यांचे नाव रोशन वसुदेव ठेंगणे व प्रवीण वसुदेव ठेंगणे राहणार चित्तर धाबा असे या ट्रॅक्टर मलकांचे नाव आहेत टेंभुर्णी वन क्षेत्रातील येत असलेल्या शितल धाबा वन क्षेत्र कक्ष 119 मधील शिव... नाल्यामध्येअवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती चितलधाबा येतील या बीडचे वनरक्षक मेघा वासेकर यांनी मिळाली व तिथे जाऊन ट्रॅक्टर जप्त केले एम एच -34 ओडी- 72 56 हे असून या ट्रॅक्टर मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले भादवी,वन अधिनियम 1927 वे कलम 26 ,1 प्रमाणे वन अपराध अन्वे कारवाई करण्यात आली. पुढील कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी फणिंद्र गादेवार करत आहेत महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा 9529713410जिल्हा प्रतिनिधी ,विश्वनाथ झाडे चंद्रपूरमो नंबर 7620575127👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog