Skip to main content
बेकिंग........... माय भुमि न्युज,*पोळा सण निर्मिती भारतीय जनता पार्टीचे आयोजन*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती -आज दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी जिवती येथे पोळा निमित्त भारतीय जनता पार्टीचे नेते विधानसभा प्रमुख मां. देवराव दादा भोगले यांच्या संकल्पनेतून प्रथम क्रमांक मां.नामदेव परशुराम राठोड, द्वितीय क्रमांक मां. शंकर रेवा चव्हाण आणि तृतीय क्रमांक मां.अनिल कृष्णा जाधव यांना देण्यात आले हे सर्व बक्षीस मां.नंदुजी नाईक, विठल कारभारी,गोविंद टोकरे, साहेबराव राठोड, मामताजी जाधव,गणपत आडे,अमर राठोड,संतोष चव्हाण, टीकाराम राठोड राठोड,बन्सी जाधव,शिवाजी पवार,राजू जाधव, गोवर्धन चव्हाण,भीमराव राठोड,सुरेश जाधव,खिरू राठोड, फुल्सिंग. चव्हाण,जीवन पुरी, शंकू चव्हाण,संभा गुर्सुडे, हरीचांद्रा माने,प्रकाश राठोड, जेतलाल चव्हाण,प्रलाहद जाधव, रामधन आडे,बाबू राठोड,आणि विजय डांगे मानकरी व सर्व गावातील मान्यवर यांचे कडून बक्षीस वितरित करण्यात आले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर
Popular posts from this blog