Skip to main content
*बेकिंग.........माय भुमि न्युज,दमपूर मोहदा येथील शेतकऱ्यांची आत्महत्या*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती -चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील दमपूर मोहदा येथील शेतकऱ्यांची आत्महत्या मृतक शेतकऱ्यांचे नाव आपाराव मुन्ना पवार (वय 42) सततच्या नापिकीमुळे कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन कीटकनाशक औषधी पिऊन आपला जीवन संपला मागे आप्त परिवार 1 मुलगा 2 मुलगी व पत्नी असा परिवार असून घरातील कर्ता गेल्याने या परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन जिवती तहसीलदाराशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून शासनातर्फे पीडित कुटुंबियांना तात्काळ 3 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog