Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज,: खामगाव विधानसभा निवडणुक लढविणार आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या भाई सिद्धू साळवे अपक्ष खामगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक आदि क्षेत्रात सर्वत्र नावलौकिक सुपरिचित असलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या धनी अष्टपैलू बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव स्थिर असल्या (भाई सिद्धू साळवे)मो नंबर,8999264804खामगाव विधानसभेसाठी निवडणूक लढविणार आहे बुलढाणा जिल्हा, खामगाव स्थिर असल्या गेल्या १० वर्षा पासून शोषित पिडित वंचित अंध अपंग घटस्फोटित विधवा परित्यक्ता घटकांच्या उत्थानासाठी अहोरात्र कार्य करणार्या शाहू, फुले आंबेडकर चळवळींच्या निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ता...भाई सिद्धू साळवे हे काम करत आहेत तरी खामगाव विधानसभा मतदारसंघातून बुद्ध समाजांचा कार्यकर्ता अर्थात् आंबेडकरी चळवळीतील नेता (भाई सिद्धू साळवे)हे गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मागत आहे एकदा आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी दया मला खामगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आणा महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog