Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज, गडचांदूर येथे महिला मेळाव्यात देवराव भोंगळे यांचे आवाहन...महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा नांदा फाटा: राज्यातील गोरगरीब बहिणीचा मदत व्हावी या उद्देशाने आपल्या लोककल्याणकारी राज्य सरकारने मुख्य मंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली महिलांसाठी ही क्रांतीकारी योजना अल्प वधीतच लोकप्रिय झाल्यानें विरोधाच्या तोंडाला पाणी पळाले आहे परंतु आजच्या या कार्यक्रमाला माता भगिनीचा माध्यमातून माझे सांगणे हीच आहे कि योजना तात्पुरती नाही किंवा फसवी नाही माताबहिनीनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा व तसेच महायुतीचा खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन भाजपचे विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांनी केले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 जिल्हा प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे चंद्रपूर मो नंबर 7620575127👆👆👆👆👆👆👆👆👆धन्यवाद 🙏🙏
Popular posts from this blog