Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज राष्ट्रवादी काँग्रेस महिला शरद पवार गटाच्या पक्षाचे प्रदेश सदस्य पदी सौ निशा टीकाऱ यांची नियुक्ती...राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील रहिवासी असलेल्या सौ निशा विठ्ठल टिकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे महिलांमध्ये बळ निर्माण झाले आहे एका खेडेगावातील महिला महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल गावागातीलमहिलांमधे अभिनंदन अभिनंदनचा वर्षाव होत आहे ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड रोहिणी एकनाथराव खडसे यांनी एका पत्राद्वारे केली अभिप्रेत असणारी संघटना बांधणीसाठी आणि मजबूत करण्यासाठी पक्षाची धैर्य धोरणे शिक्षित महिलेंना देण्यासाठी किंवा महिला प्रबळ राहण्यासाठी या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश सदस्य सो निशा विठ्ठल टिकार यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306मो नंबर 9529713410👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog