Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज हिंगोली जिल्ह्यातील नांदेड या मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन....आदिवासी पॅथर संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर औकात मोर्चा कळमनुरीत: भारतीय आदिवासी पॅथर संघटना व आदिवासी समाजातील समाज बांधव २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयावर आरक्षण बचाव आंदोलनांतगत औकात मोर्चा काढण्यात आला मोर्चा हा लहानदेव येथून निघाला मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर पोहचला व त्यानंतर पदाधिकारीची भाषणे झाली यात दोन समाजांतील तेढ निर्माण केले त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती भष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर अथवा इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येवू नये यावेळी कार्यकर्ते आपल्या भाषणातून बोलत होते यावेळी अनेक समाज बांधव पदाधिकारी आदिवासी संघटना चळवळीतील कार्यकर्त् रस्त्यावर उतरले होते यावेळी प्रशांत बोडखे हरीभाऊ पिपरे, अंबादास चिरमाडे, गुणांची चाकोते, गजानन काळे, संगिता ढाकरै, कुसूम ढाकरे,आदी समाज बांधवांची उपस्थिती होती पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता, महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306मो नंबर 9529713410👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog