Skip to main content
*बेकिंग.......माय भुमि न्युज,जिवतीत पीएसआय सूर्यवंशी च्या दणक्याने अवैध धंदा मालकाचे धाबे दणाणले*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी .कृष्णा चव्हाण.जिवती - तालुक्यातील पोलिस स्टेशन हे मागील सहा महिन्यापासून चर्चेचा विषय बनला असून यामुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.जिवती पोलिस स्टेशन ला मागील सहा महिन्यापूर्वी रुजू झालेले पी एस आय सूर्यवंशी यांचे धडक कारवाई मध्ये तालुक्यातील अनेक अवैध धंद्याला लगाम लागला आहे.त्यांचे मुळे अवैध धंदे मालकाचे मनात घाम आणला आहे.त्यात वाळू माफिया,अवैध वाहतूक यावर कार्यवाही झालेली आहे.नुकतीच नकली फेविक्वीक बाजारात पकडली असून यामुळे ग्राहकांची मोठी लूट होण्यापासून वाचवले आहे.वाहतूक व्यवस्थेत पहिल्यांदा घाम फोडणारे सूर्यवंशी साहेब तालुक्यात चर्चेचा विषय होत आहेत. जिवती तालुका हा तेलंगणा चे सीमेला लागून असलेला तालुका असल्याने मोठ्या प्रमाणात अवैध धंदे होऊन सामान्य जनतेला लुटले जाऊ शकते.अशा वेळी सूर्यवंशी साहेबांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी असणे गरजेचे देखील आहे असा जनतेत छुपा सुर आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर
Popular posts from this blog