Skip to main content
ब्रेकिंग न्यूज .... माय भुमि न्युज आज दिनांक 30/10/2024 वार बुधवार खामगाव विधानसभा 26 जिल्हा बुलढाणा शुद्धोधन भारत साळवे उर्फ भाई सिद्धू साळवे त्यांचा अर्ज सर्वात प्रथम कर्ज एक नंबर क्रमांकाचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे तरी अपक्ष उमेदवार भाई सिद्धू साळवे यांनी नीचे आणि निर्णय पक्का करून विधानसभा निवडणुकीमध्ये जयत तयारी सुरू करून येणाऱ्या पाच तारखेला सिम्बॉल व चिन्ह मिळल्यावर प्रचाराचा धडाका वाजवणार आहे व विधानसभा क्षेत्रात सर्वात आधी उमेदवारी दाखल करून सर्वांना चकित करून टाकणारे उमेदवार गाव खेडे सर्व विधानसभा क्षेत्रात त्यांची चर्चा सुरू आहे सर्वसामान्य शेतकरी युवा तरुण विद्यार्थी यांची भाई सिद्धू साळवे त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे व या सहानुभूतीच्या जोरावर भाई सिद्धू साळवे प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे येणाऱ्या पाच तारखेला चिन्ह घेऊन प्रत्येक गाव प्रत्येक बूथ प्रत्येक वाडी वस्ती भाई यांचे चिन्ह समजून सांगणार आहे मलाच मतदान करा असे आव्हान करत आहेमहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog