Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज : संस्थेचा वर्धापन दिन व स्थलांतर सोहळा संपन्न...शेगाव येथे संस्थेचा दिनांक 7/10/2024 रोजी सोमवार दिनी बारा वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने समृद्धी महिला नागरी पुरवठा संस्था मर्यादित निमंत्रण सादर करत आहे सन्माननीय सभासद ठेवीदार कर्जदार व शुभचिंतक यांच्या सहकार्याने संस्था प्रगतीशीलावर कार्य करत आहे व तुमच्या सहकार्यामुळे आम्ही वर्धापन दिन व स्थलांतर सोहळा साजरा करत आहोत या निमित्ताने सन्माननीय सभासद ठेवीदार कर्जदार व शुभचिंतक उपस्थित राहावे असे आव्हान समृद्धी महिला नागरी सहकारी संस्था...व्यवस्थापक श्री माननीय एस आर धनोकार व प्राध्यापक भास्कर इंगळे तसेच प्रशांत तायडे करत आहे..या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर उपस्थित राहणार आहेत माननीय विजय जी शिंदे माजी आमदार तथा भाजपा नेते, देवा भाऊ हिवराळे जिल्हाध्यक्ष वंचित आघाडी, सो अनुजा सावळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला, श्री माननीय नानासाहेब चव्हाण उपनिबंधक सहकारी संस्था, माननीय नितीन पाटील ठाणेदार शेगाव, माननीय रणधीर गावडे एक्साईज ऑफिसर खामगाव, श्री गणेश भाऊ पाटील अरविंद गॅस संचालक शेगाव, श्री अरुण शेगोकार उद्योगपती मुंबई, माननीय शरेंद्र दादा पाटील माजी नगर अध्यक्ष शेगाव, सो शारदा गोपाल कलोरे माजी नगर सेवक शेगाव, श्री एस बी सांगळे निबंधक शेगाव, श्री संतोष भाऊ देशमुख समाजसेवक, माननीय राजेंद्र चोरगे सहायक निबंधक बुलढाणा श्री संदीप शेळके राजे शाहू महाराज पत संस्था तथा शिवसेना नेते, एडवोकेट विजयकुमार कस्तुरे अध्यक्ष बहुजन साहित्य संघ चिखली, श्री आनंदा शिंदे भाजपा शहर अध्यक्ष बुलढाणा, सो गोदावरी जगदाळे समाजसेवक नांदुरा, सौ वैशाली तायडे सामाजिक कार्यकर्त्या खामगाव, भारत साळवे सामाजिक कार्यकर्ता नांदुरा, डॉक्टर बबनराव महामुने औरंगाबाद सचिव मानव मानवाधिकार संघ नवी दिल्ली संघटन, डॉक्टर डी व्ही खरात सचिव नागसेन बुद्धविहार चिखली, सो मंगलाताई गर्दे, श्री किरण भाऊ मोरे संपादक प्रखर प्रहार खामगाव, धम्मपाल नितनवरे शहराध्यक्ष वंचित आघाडी खामगाव, राजवर्धन माननीय श्री संजय पाटील माऊली बहुउद्देशीय ग्रामीण विकास शिक्षण संस्था तोरणवाडा,शेगावकर न्यूज रिपोर्टर बुलढाणा, माननीय ,बुढन कुरेशी मुख्य संपादक खामगाव आझाद खामगाव, मनोज भोजने जिल्हा अध्यक्ष दलित मुक्ती सेना खामगाव बुलढाणा, मनोज नगर नाईक मुख्य संपादक दिव्यांग शक्ती खामगाव तथा प्राध्यापक भास्कर इंगळे संचालक रिपब्लिकन न्यूज पेपर असोसिएशन तथा भागीदार वृत्तवाहिनी यांच्या सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्व सन्माननीय सभासद ठेवीदार कर्जदार सभाचिंतक उपस्थित राहण्याचे आवाहन प्राध्यापक इंगळे संचालक तथा प्रशांत तायडे सर खामगाव एस आर धनोकार व्यवस्थापक श्री समृद्धी महिला नागरी संस्था नंबर रोजी रजि नं977 या संस्थेचा वर्धापन दिन व स्थलांतर सोहळा संपन्न होत आहे ठेवीदार कर्जदार सुप्रसिद्ध यांनी हजर राहावे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे माय भूमी न्यूज बुलढाणा मोबाईल नंबर 98 50 83 53 06 .... 95 29 71 34 10 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog