Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्यूज खामगाव येथे रोजगार मेळावा : शिव उद्योग सहकार सेनेच्या मेळाव्यातून मिळणार तरुणांना रोजगार.... डॉ संतोष तायडे डॉ संतोष तायडे हे खामगाव येथे स्थायिक रहिवाशी असून पण नव्हे तर मेहकर बुलढाणा शेगाव जालना जळगाव जामोद अकोला अनेक शहरातील रोजगार मिळावे डॉक्टर संतोष तायडे यांनी घेतलेली आहेत मेकर परिसरातील शेकडो तरुणांच्या नियुक्त्या झाल्या तसेच हा मेळावा खामगाव येथे नुकताच पार पडला त्या मेळाव्यामध्ये जवळपास 800 सव्वाशे उमेदवार सहभागी होते मेळाव्याचे आयोजन शिव उद्योग सहकार सेनेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष तायडे यांनी केले येता आठ पासून ते पदवीधर डिग्री डिप्लोमा तरुणांना विविध पदाच्या नियुक्तीपत्र देण्यात आल्या यावेळी उपस्थितीत समयक भिकू शेठ जैन जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने शिव उद्योग सरकार सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोष तायडे , तालुका अध्यक्ष श्रीराम खेलदार, महिला आघाडी प्रमुख श्रुती पतंगे, गजानन माने यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या यावेळी संजय बगाडे रुद्राक्ष कोकणे सेनेचे जिल्हा सचिव आशिष ठाकरे डॉक्टर ज्ञानेश्वर रावणकार, डॉक्टर अतुल बढे डॉक्टर राम वरगट, डॉक्टर महेंद्र म्हैसाळ, संजय कोकणे, अश्विन जाधव, गजानन माने, निलेश पारस्कर, प्रमोद खंडारे यांनी यावेळी सहकार्य केले ......महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यासाठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog