Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज शैक्षणिक स्कूल बस चा अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील घटना अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही फाटा जवळ शैक्षणिक स्कूल बच्चा अपघात झाला असून घटनास्थळी माजी आमदार एडवोकेट संजय धोटे रुग्णालयामध्ये पाहण्यासाठी गेले विद्यार्थ्यांची भेट घेऊन तिची विचारपूस केली व तब्येत कशी काय आहे ते डॉक्टरला विचारणा केली महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यासाठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मोबाईल नंबर 98 50 83 53 06 जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे चंद्रपूर यांचा स्पेशल रिपोर्ट 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog