Skip to main content
बेकिंग...... माय भुमि न्युज लखमापूर येथील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील लखमापूर या गावातील व्यक्ती मृतक रमेश टेकाम ट्रॅक्टर ड्रायव्हर रोटावेटर वर उभे होते व ट्रॅक्टर मालक हे ट्रॅक्टर वर बसून होते ट्रॅक्टर चालू असताना ट्रॅक्टर मालक रवी भाऊ यांनी ट्रॅक्टरचा गेअर टाकला व रोलर सुरू झाले त्याच रोटावेटर ट्रॅक्टर ड्रायव्हर उभा होता अचानक त्याचा तोल त्या रोटावेटर मध्ये गेला आणि त्याचा त्या रोटावेटर मध्ये घुसून मृत्यू झाला सर्वत्र खारघर उडाली व सर्वत्र गावकरी मंडळी त्या ट्रॅक्टर जवळ जवळ एकच गर्दी केली आई वडील पत्नी मुले असा त्याचा बराच मोठा परिवार होता लखमापूर परिसरामध्ये सर्वत्र हळहळ होत आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306जिल्हा प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे चंद्रपूर मो नंबर 7620575127👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog