Skip to main content
रिपब्लिकन सेनाही विधानसभा निवडणूक रिंगणात .....बेकिंग..... माय भुमि न्युज वरडॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचाही उमेदवार खामगाव विधानसभाम निवडणूक रिंगणात असणार असल्याची माहिती मिळाली आहे पक्षाची युती संदर्भात बोलणी सुरु असून सन्मानजनक युती न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करण्याचे आदेश प्रदेश अध्यक्ष काका साहेब खंबालकर यांनी सर्व जिल्हाध्यक्षणा दिले असून त्या दुष्टीने घाटाखालील खामगाव जळगाव व मलकापूर या तिन्ही मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी झाली असल्याची माहिती रिपब्लिकन सेना जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव गवई यांनी दिली आहेमहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 98508353069529713410👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog