Skip to main content
बेकिंग.... माय भुमि न्युज चंद्रपूर: एक चुक अन भयंकर अपघात गडचांदूर:भोयगाव मार्गावरील कवठाळा गावापासून काही अंतरावर डॉ बोढे यांच्या दवाखान्याजवळ रस्त्याच्या कडेला उभा ट्रक क्रमांक एम/३४/Bz/4006, या ट्रकला दुचाकी ने मागून जोरदार धडक दिल्याने दूचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे सदर घटना आज १६ ऑक्टोंबर रोजी दुपारी अंदाजे १वाजता च्या सुमारास घडली चंदन चायकाटे वय वर्षे अंदाजे २८ रा ईरद असे जखमी तरूणांचे नाव असलेल्या कळते दरम्यान जखमीला एका स्कार्पिओ गाडीतून थेट चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालय नेण्यात आले माहितीसूत्राने दिली आहे घटनेची माहिती मिळतात गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून ट्रकला पोलीस स्टेशन ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनास पुढील कारवाई सुरू आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 98508353069529713410जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे,चंद्रपूर मो नंबर 7620575127👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog