Skip to main content
खामगाव येथे दिव्यांगांची मतदान जनजागृती रॅली संपन्न ... विराट मल्टीपर्पज फाउंडेशन चा उपक्रमब्रेकिंग.... माय भुमि न्युज खामगाव 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या मतदानामध्ये सर्व घटकाचं 100% मतदान व्हावं विशेषतः दिव्यांगांचे मतदान पूर्णतः व्हावे हा दृष्टिकोन ठेवत विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने खामगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार व मानवंदना करून रॅली ला सुरुवात करण्यात आली मेरा वोट मेरी ताकत 100% मतदान झालेच पाहिजे आपला हक्क गाजवत मतदानातून आपली जागृती दाखविली पाहिजे आदी नारे देत ही रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदान येथून सुरुवात करत समारोप असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा संविधान चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक शत्रुघन इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढत समारोप करण्यात आलाया रॅलीमध्ये मोहम्मद रईस पद्माकर धुरंदर माजी कृषी अधिकारी मधुकर पाटील माजी सैनिक सतीश गोतमारे माजी सैनिक काळे काका, रामेश्वर टेकाळे, अजय तराळे विनोद पवार वसंत चिखलकर उमेश देशमुख शिवशंकर कुठे मिलिंद धुरंधर, सागर इंगळे बापू नाना दामोदर सुरेंद्र चव्हाण शेखर तायडे महादेव पांडे लक्ष्मण कानेरकर दुर्गाताई ददगळ, कविता ताई इंगळे आदी दिव्यांग बांधव यावेळी हजर होते तर यावेळी निवडणूक निरीक्षण अधिकारी तथा शिक्षणाधिकारी गजानन गायकवाड तहसील येथील मोहम्मद इमरान यावेळी आवर्जून उपस्थित होतेया रॅलीसाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले माननीय संपादक महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306माय भुमि न्युज 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog