Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर पिरीपाचे... जगदीप कवाडे यांना मंत्रिमंडळात स्थान द्या... दलित मुक्ती सेना जिल्हा चेअध्यक्ष बुलढाणा.... मनोज भोजने यांची मागणी राज्यात महायुती सरकार स्थापनेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत पीपल रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्रातील बौद्ध समाजाच्या महत्वपूर्ण मतदानामुळे महायुती ला 230 जागा मिळून देण्यात मदत केली आहे त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जगदीश कवाळे यांना मंत्रीमंडळात स्थान द्या अशी मागणी दलित मुक्ती सेनेचे अध्यक्ष मनोज जी भोजने यांनी केली आहे...मनोज भोजने यांनी स्पष्ट भूमिकेत लिहिलं की जगदीश कवाडे यांना मंत्रिमंडळ स्थान मिळल्यास बुद्ध समाजाचा आदर होईल सन्मान होईल असे मत दलित मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज जी भोजने एका वृत्तवाहिनीत समाजाची बाजू मांडत जगदीश कवाडे मंत्रिमंडळात पद द्या असं स्पष्टीकरण केलं यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी कार्यकर्ते सोबत होते..महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306जगदीश कवाळे यांना मंत्रिमंडळात स्थान द्या... अशी स्पष्ट भूमिका.... मनोज भोजने 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog