Skip to main content
ब्रेकिंग....... माय भुमि न्युज वर मेहकर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार....प्रा भास्कर इंगळे ... आता हे बि रणांगणात : हे पब्लिक है भाई सब कुछ जानती है...असं म्हटलं तरी चालेल मेहकर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रा भास्कर इंगळे हे आंबेडकरी चळवळीतील मोठं व्यक्तिमत्व आहे अनेक वर्षापासून ते समाजाच्या समस्या समोर घेऊन आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन त्यांचे काम चालू आहे अर्थातच अनेक वेळा लोकांना न्याय देण्यासाठी अनेक आंदोलने त्यांनी केले आहे आता समाज मागे राहिला नाही पाहिजे यासाठी ते मेहकर विधानसभा ची रणधुमाळी चित्र आपण पाहत आहे उद्या पासून माझा प्रचार जोरानी सुरू होणार असं मत यावेळी अपक्ष उमेदवार प्रा भास्कर इंगळे यावेळी घाटबोरी दुरगबोरी या गावांमध्ये जाऊन संवाद साधताना व्यक्त केले माझी निशाणी कपाट आहे कपाट चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आना तुमचे कोणतेही काम करून आणण्याची जबाबदारी माझी असे यावेळी आव्हान प्रा भास्कर इंगळे यांनी व्यक्त केले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog