Skip to main content
ब्रेकिंग.... माय भुमि न्युज वर संविधानाचा अवमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी... पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे... जिल्हा अध्यक्ष मनोज भोजने यांची मागणी मा. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मार्फत... माननीय उपविभागीय अधिकारी साहेब खामगाव पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी शहरांमध्ये जातीवादी समाजकंटकांनी जातीय दोष भावनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड केली ही गोष्ट अत्यंत लाजीरवाणी आहे या निषार्थ पिंपल्स रिपब्लिकन पार्टी चे वतीने मा . मुख्यमंत्री यांना निवेदन परभणी मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे पोलिसांनी मुख्य आरोपीला सोडून अनुसूचित जातीच्या लोकांना कोबिग ऑपरेशन चालवून निरं अपराधना अटक केलेली आहे आणि समाजकंटकांना आतापर्यंत अटक केलेली नाहीअनुसूचित जातीच्या लोकांना न्याय द्यावा अशी मागणी पीपल रिपब्लिकन पार्टीचे तथा दलित मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज जी भोजने यांनी केली आहे यावेळी उपस्थित1 अनिल पानपाटील 2 रमेश गाडेकर 3 जानकीराम तायडे 4 प्रकाश भोजने 5 बाबुराव म्ंझा 6 परशुराम सोळंके अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होतेलवकरात लवकर खऱ्या गुन्हेगारांना अटक करावे अन्यथा पीपल रिपब्लिकन पार्टी उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल याची दक्षता घ्यावी महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन बुलढाणा मो नंबर 9850835306माय भूमी न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा सहकार्य करा 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog