Skip to main content
महाकुंभ - संगम तिरावर चेंगराचेंगरी: ब्रेकिंग........माय भुमि न्युज वर प्रतिनिधी..... राजेश दामोदर बाळापूर अकोला बुधवार रात्री१ .३० वाजता प्रयागराजच्या संगम काठावर चेंगराचेंगरी झाली असता या दुर्घटनेत आतापर्यंत ३५-४० जनांचा मृत्यु झाल्याची माहीती आहे .आणि ७० हून आधिकजन जखमी झाले आहेत . तसेच मृत्युंचा आकडा अधिक वाढू शकतो .पहिले २४ मृतदेह पिएम करिता मेडीकल कॉलेज मध्येपाठविले आहेत . नंतर मेळा परीसरातून रुग्नवाहिका मधून मृतदेह आणण्यात आले आहेत .येथे आपघाताच्या १ २ तासानंतरही प्रशाशनाने मृतांची किंवा जखमींची संख्या त्याबद्दलकोणतीही माहीती दिलेली नाही .पंतप्रधान मोदीजींनी मृतांच्या कुटुंबियान बददल शोक व्यक्त केला आहे . आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना सयंम राखन्यांचे आव्हान केले आहे . योगी आदित्य नाथ म्हणाले की भक्तांती फक्त संगमावर स्नान करण्याचा विचार करू नये . कारण गंगा सर्वत्र पवित्र आहे भक्त जिये जिये असाल तिथेच गंगेच्या काठावर स्नान करावे . दिल्लीतील निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदी - ग्राउंड झिरोवर उपस्थित पत्रकारांच्या मते एका अफवेमुळे संगय नाक्यावर चेंगराचेंगरी झाली. काही महिला . जमिनीवर पडल्या त्यावेळेस लोकांनी त्यांच्याकडे धाव घेतली . अपघातानंतर ७०हून अधिक रुग्नवाहिका संगम बँकेत पोहोचल्या जखमी आणि मृत्युंना रुग्नालयात दाखल करण्यात आले आपघातानंतर एनएसजी कमांडोंनी संगम .तिरावर पदभार स्वीकारला . संगम नाक्यावर सर्व सामान्याचा प्रवेस बंद करण्यात आला आहे. गर्दी आणखी वाढू नये म्हणून प्रयागराज शहरातील भाविकांच्या येण्यावर बंदी घालण्यात आली आहे . यासाठी शहराला ईशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी:: राजेश दामोदर :बाळापूर अकोलामहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog