Skip to main content
माय भूमी न्यूज ब्रेकिंग न्यूज................विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा खामगाव येथे लोन अधिकारी सौ वर्षा सरकटे या सात आठ दहा वर्षांपासून एकाच शाखेमध्ये कार्यरत आहेत यांची बदली करणारा किंवा यांची बदली होऊ शकत नाही यांचे म्हणणे आहे किमी शाखेतून गेली तर उद्या इथून बँक बंद होईल व मी बँकेच्या भरोशावर नाही बँक माझ्या भरोशावर आहे ह्या दलित वंचित शोषित पीडित यांच्यासोबत जातिवाद करतात त्यांचे म्हणणे आहे की शेड्युल कास्ट लोकांनी माझ्यापासून दूर राहायला पाहिजे मी उच्च वर्णीय आहे व माझा धर्म भ्रष्ट होतो अशा त्या म्हणतात त्यांची एक दोन वेळा ॲट्रॉसिटीची तक्रारी झालेली आहे तरी त्यांच्या पाठीवर कोणत्या आका हात आहे त्यांचा पाठीराखा कोण आहे ह्या कोणाच्या जीवावर शेतकऱ्यांना गरिबांना दलितांना त्रास देतात याकरिता शेतकरी नेते भाई सिद्धू साळवे यांनी आंदोलनाचा इशारा बँकेला व प्रशासनाला दिलेला आहे आमच्या वार्ताहरशी त्यांनी संपर्क साधला जय महाराष्ट्र मायभूमी न्यूज बुलढाणा 👆👆👆👆👆👆 संपादक गजानन धंदरे मोबाईल क्रमांक 9850835306
Popular posts from this blog