Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पदी अमोल मगरे यांची निवड...अमोल मगरे यांच्या कामाचा लेखाजोखा पात रिपब्लिकन पार्टीने छत्रपती संभाजी नगर येथील माननीय अमोल मगरे.. यांच्याकडे जिल्ह्याचा मान तसेच जिल्हाध्यक्षपदी अमोल मगरे यांच्याकडे जिल्ह्याचे जबाबदारी सोपोली आहे ही जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार मा रामराव दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 09/2/2025 रोजी सिडको येथे नियुक्ती करण्यात आली यासोबत राष्ट्रीय खजिनदार ...मा रामराव दाभाडे ज्यांची निवड झाली ते अमोल मगरे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक दळवी जिल्हा कार्याध्यक्ष बंटी जाधव जिल्हा सचिव राहुल खरात आदित्य खरात शहराध्यक्ष नितीन आदमाने प्रदीप मगरे सुनील शिंदे गौतम देहाडे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते व त्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यासाठी संपर्क करा मुख्य संपादक... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog