Skip to main content
ब्रेकिंग.... माय भुमि न्युज वर खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथे 100 दिवसाच्या कृती आराखडा खामगाव तालुक्यातील महसुली प्रकरणांचा निपटारा अर्थातच लोक आदालत....माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेबांनी शंभर दिवसाच्या कृती आराखड्याने व अनुषंगाने खामगाव तालुक्यातील प्रत्येक गावागावात प्रलंबित महसूल प्रकरणाचा आढावा घेतला व गावातला तंटा गावातच मिठाचा याच अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेबांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करून महसुली तंटाचा निपटाला मंडळ स्तरावर मिटवायचा याच अनुषंगाने महसूल आदालत याचे आयोजन करण्यात आले होते खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील सरपंच सौ भारतीय श्रीकृष्ण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती माननीय डॉक्टर श्री किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या संकल्पनेतून महसूल अदालत उद्घाटन समारंभ दिनांक 27 2 2019 तसेच माननीय डॉक्टर श्री रामेश्वर पुरी उपविभागीय अधिकारी तथा दंड अधिकारी साहेब खामगाव तसेच तहसिलदार साहेब सुनील पाटील खामगावनिवासी नायब तहसीलदार खामगाव माननीय सोनाली भाजीभाकरे ... टेंभुर्णा येथील नागरीक पोलीस पाटील स्थानिक संस्था सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सहकार्याने सदर निपटाला तंटे प्रकरणे आपसी करून समजुदा केला गेला आहे यासाठी या संबंधित अर्जदार साक्षीदार यांना पूर्ण सूचना देऊन महसुली वाद मिटून टेंभुर्णा येथे पार पडली निवासी नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकर मॅडम यांनी प्रमाणपत्र देऊन गावातील तंटे गावातच मिळवायचे गेले पाहिजेत या यानिमित्ताने या लोक आदालत टेंभुर्णा येथे संपन्न झाली ..महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog