Skip to main content
ब्रेकिंग...... माय भुमि न्युज वर बोथडी येथे अज्ञात वाहनाने जबर धडक विज कर्मचारी जागीच ठार बोथर्डी ते किनवट राष्ट्रीय महामार्गावर जात असताना स्वतःची असलेली मोटरसायकल एम एच 44पी 6907 या दुचाकीने येत असताना अज्ञान वाहनाने जबर धडक दिली या जबरदस्त मध्ये मोटर सायकल स्वार वाले नाव विनोद भगत गुरव जागीच ठार झाले त्यांच्या कुटुंबात आई वडील भाऊ पत्नी दोन मुले असा बराच मोठा परिवार होता दुर्घटनेनंतर किनवट पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आली गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांचे प्रत त्यांचे नातेवाईकाकडेदेण्यातआले....महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306प्रतिनिधी..... दिनेश बोंडे किनवट 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog