Skip to main content
ब्रेकिंग...... माय भुमि न्युज वर नारंडा दालमिया सिमेंट कंपनी बणले प्रदूषणाचे साम्राज्य कोरपना तालुक्यातील नारंडा गावातील लागून असलेल्या सिमेंट कंपनी आहे या सिमेंट कंपनी मुळें प्रदुषणचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे गावांतील सरपंच गप्प का?गावातील लोकांनी तुम्हाला निवडून आणले हे जनतेची सेवा करण्यासाठी आणि सरपंच हे दुर्लक्ष करत आहे या सिमेंट दालमिया कंपनी मुळें जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306प्रतिनिधी..... दिनेश बोंडे कोरपना चंद्रपूर 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog