Skip to main content
ब्रेकिंग न्यूज,.......... माय भुमि न्युज बहुजन मुक्ती पार्टीचे... जिल्हाध्यक्ष म्हणून... शेतकरी नेते भाई सिद्धू साळवे यांची निवड 👆👆👆👆👆👆👆👆👆माय भूमी न्यूज बुलढाणा वार्ताहर खामगाव येथे बहुजन मुक्ती पार्टी जय मूलनिवासी यांची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत शेतकरी नेते भाई सिद्धू साळवे यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचे सहकारी भाई राजेंद्र थेरोकार जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली व सर्व पदाधिकारी व बहुजन मुक्ती पार्टी जय मूलनिवासी संघटनेच्या वतीने जबाबदारी देऊन भाई सिद्धू साळवे यांना शुभेच्छा देण्यात आल्या व पुढील वाटचालीस आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे अशी संघटनात्मक ताकद तुमच्या पाठीशी आहे तुम्ही गोरगरीब जनतेला सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करताल असा विश्वास व्यक्त केला सिद्धू भाई साळवे तू मागे बढो हम तुम्हारे साथ है असे नारे देऊन आनंदाने भाई सिद्धू साळवे यांनी पदभार स्वीकारला पुढील वाटचालीस शुभेच्छा शुभेच्छुक खामगाव तालुक्यातील व जिल्ह्यातील व सर्व नागरिक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेमहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog