Skip to main content
दिव्यागांना नोंदणी करण्याचे जाहीर आव्हान नगर परिषद प्रशासनाचे जाहीर आव्हान...ब्रेकिंग...माय भुमि न्युज वर प्रतिनिधी, अँड राहुल गीते कंधार नांदेड कंधार शहरातील सर्व दिव्यांगाना सूचित करण्यात येते की 2024-25 या वर्षासाठी दिव्यांग नोंदणी अर्ज फॉर्म सुरू झाले आहेत. दिनांक 27/02/2025 ते 20/03/2025 पर्यंत आपली नोंदणी करण्यासाठी दिव्यांग नोंदणी फॉर्म भरून नगर परिषद कार्यालय कंधार येथे दाखल करावा,आपली माहिती अचूक भरावी आवश्यक मूळ कागदपत्रे नगर परिषद कार्यालय येथे कागद पत्राच्या प्रती zerox, नोंदणी fom सोबत जोडून नगर परिषद आवाक जावक विभागात दाखल करावे. तसेच ज्यांना मागील वर्षी 5% निधी मिळाला आहे अशांनी परत अर्ज करू नये.नवीन दिव्यांग नोंदणी fom वेळेत नगर परिषद कार्यालय मुख्य अधिकारी तथा प्रशासक श्री रामेश्वर गोरे यांनी केले आहे. सदरील दिव्यांग नोंदणी फॉर्म महा ई सेवा केंद्र कंधार येथे उपलब्ध आहे..अधिक माहिती साठी काही अडचण असल्यास सहायक प्रकल्प अधिकारी अरविंद लोणे यांच्याशी संपर्क साधावा.. मो 9763000237 असे कंधार नगर परिषद कडून आवाहन करण्यात येत आहे....आवश्यक कागदपत्रे 1)दिव्यांग नोंदणी फॉर्म 2) आधार कार्ड 3) दिव्यांग प्रमाणपत्र व UID कार्ड 4) मतदान कार्ड व राशन कार्ड 5) रहिवाशी प्रमाणपत्र 6) Pan card इत्यादी.....आव्हान करते मुख्य अधिकारी...*रामेश्वर गोरे *नगर परिषद कंधार नांदेड महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306प्रतिनिधी.... अँड राहुल गीते कधार नांदेड 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog