Skip to main content
ब्रेकिंग.....माय भुमि न्युज वर खामगाव येथे... उपेक्षित दलित सामाजिक परिषद संघटनेतर्फे सफाई कामगारांच्या विविध मागण्या..महाराष्ट्र प्रदेशसह सचिव...संजयजी सारसर यांनी आज रोजी दि 26/3/2025 निवेदन देण्यात आले (१) शासनाच्या दीर्घायु मुळे सफाई कामगारांची दोन ते तीन महिने पगार होत नाही (२) सफाई कामगारांची पदोन्नतीसाठी दिलेली अर्जाची तात्काळ चौकशी करून पगारामध्ये आदेश व्हावे (३) मेडिकल प्रमाणपत्राची अट टाकण्यात येऊ नये (४) जीपीएफ साठी अर्ज देण्यात यावे(५)कु वंदना संजय सारसर यांची नेमणूक करून अकोला येथे आदेश व्हावे (६) ज्या सफाई कामगारांना दहा ते वीस वर्ष झाले आहे त्याची पदोन्नतीरक्कम देणे द्यावी अशा अनेक मागण्या घेऊन उपेक्षित दलित सामाजिक परिषद संघटनेतर्फे सफाई कामगारांना न्याय द्यावा यासाठी हे निवेदन देण्यात आलेप्रतिलिपी देण्यात आल्या(१) एडवोकेट माननीय मंत्री आकाश दादा फुंडकर खामगाव मतदार संघ (२) माननीय संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य(३)मा मुकेश सारवान महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी उपाध्यक्ष मुंबई (४)मा श्याम भाऊ खोडे आमदार वाशिम मतदारसंघ (५)मा आयुक्त नगरपरिषद प्रशासन संग्रहालय मुंबई (६)मा रेशमी शुक्ला साहेब महानिरीक्षक मुंबई (७)मा विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक अमरावती कॅम्प (८)मा जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा (९)मा मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद खामगाव (१०) पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा (११) माय भुमि न्युज बुलढाणा (१२) व इतर दैनिक प्रेस नोट वरील सर्व प्रतिलिपी देऊन उपस्थित दलित सामाजिक परिषद या संघटने कडून निवेदन देण्यात आले यावेळी शेकडोसफाई कामगार उपस्थित होते माय भूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट...महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद
Popular posts from this blog