Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर खामगाव येथे मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद खामगाव यांना निवेदन 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾महाराष्ट्र सफाई मजूर व कामगार युनियन संघटनेतर्फे... अर्थातच लालबावटा संघटनेतर्फे खामगाव शहरातील विविध भागातील अतिक्रमण काढण्यापूर्वी बेरोजगार होणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून भाडेपट्ट्याने जागा उपलब्ध करून देण्यासाठी ही मागणी व निवेदन महाराष्ट्र सफाई मजदूर व जनरल कामगार युनियन संघटना जळगाव या संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित विदर्भ कृती समिती आरोग्य तथा विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र सफाई मजदूर जनरल कामगार योजना संघटना खामगाव... कबीरदास राजपूत खामगाव शहराध्यक्ष गणेश के राजपूत जिल्हा नगरपालिका कामगार युनियन अध्यक्ष एस एस सारसर खामगाव अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते व्यवसायिकांचे नाव अविनाश रामदास वरुडकर गोपाल गजानन बोरकर मे सलीम नीता कबीरदास गेलोत धीरज कदम राजेंद्र टिकार कैलास गायकवाड गोपाल लोंढे अभी तास तोडे मनीष गायकवाड शुभम धुमाल संतोष टेकडी अजय इंगळे रमेश गुंजकर श्याम पवार विनोद चौधरी शंभूलाल माली विनोद मार्ग राहुल ब्राह्मणकर प्रथमेश देशमुख श्याम आधी व्यावसायिक उपस्थित राहून ना मात्र भाडेपट्ट्याने कायमस्वरूपी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी निवेदनातून केली आहे या सर्व व्यवसायांनी सह्या केल्या महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 खामगाव शहराध्यक्ष... गणेश के राजपूत मो नंबर 9370617710👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
Popular posts from this blog