Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾आज दिनांक 10/4/2025 रोजी सकाळी पांढऱ्या रंगाचा आयशर 50 पोते गुटका घेऊन चालला होता यादरम्यान जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना त्या गोष्टीचा सुगावा लागला व जलम पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 50 मध्ये गुटखा पडला हा माल कुठून आला याचा तपास जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार करत आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा..9850835306माय बेबी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा सहकार्य करा बेल प्रेस करायला विसर पडू देऊ नका 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद
Popular posts from this blog