Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर प्रतिनिधी.... राजेश अवचार अकोला 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾जगभरातील करोडो लोकांच्या मनावर विचाराने कार्याने आणि कर्तुत्वाने राज्य गेले. अशा युगपुरुष बोधिसत्व शिल्पकार महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आपण ज्यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श अंगीकृत करण्याचा संकल्प केला पाहिजे आपण एक नागरिक म्हणून आपले त्यांचे आदर्श घेऊन त्यांच्याप्रमाणे स्वतः वागलो तर...आपल्याला सर्व काही शक्य होईल एवढे मात्र खरं महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक..... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9050835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾✍️✍️✍️धन्यवाद
Popular posts from this blog