Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे आरोग्य तपासणी आणि शिबिर आज दिनांक 13/4/2025 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ खामगाव यांच्या वतीने महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाखनवाडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात मध्ये अनेक रोगांचे तपासण्या करून मिळतील या शिबिरामध्ये डॉक्टर नरेंद्र सिंग पवार अस्थिरोग तज्ञ डॉ राहुल खंडारे ह्दय रोग रोग तज्ञ डॉ निलेश पांढरे दमा आस्थाना क्षयरोग छातीची आजार तसेच स्त्रीरोग तज्ञ बालरोग तज्ञ यांच्या तपासण्या करण्यात येतील या शिबिराचे उद्घाटन ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू देशमुख यांच्या हस्ते होणार आहे आणि ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थित राहणार आहे....महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾✍️धन्यवाद
Popular posts from this blog