Skip to main content
ब्रेकिंग....माय भुमि न्युज वर आज उद्या राज्यात मेघगर्जनासह पावसाची शक्यता? विदर्भात गारपिटांचा अंदाज कसे राहील वातावरण पहा बातमी मायभूमी न्यूज वर...राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र काल पाऊस पडला असून आज दोन-तीन एप्रिल ला तुरळत काही ठिकाणी मेघ गर्जना सोसाट यांचा वारा आणि विजासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात एकीकडे तापमान वाढ होत असताना येणे उन्हाळ्यात पाऊस पडत आहे एप्रिलच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी वरून राजाची हजेरी लावली त्यानंतर आज उद्या वरून राजा हजे लावणार आहे गेल्या 24 तासात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा रोड ठिकाणी पाऊस पडला विदर्भात हवामान होते अकोल्या रिमझिम पाऊस सुरू प्रादेशिक हवामान विभाग नागपूर यांच्या संदेशानुसार.....महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद
Popular posts from this blog