Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾भेंडवळ.... अक्षय तुतीच्या मुहूर्तावर भेंडवडची घट मांडणी...उद्या सांगितले जाणार भाकीत..संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष.. बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ कडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे पीक परिस्थिती, पाऊस तसेच सामाजिक आर्थिक आणि देशाचे राजकीय, संरक्षण परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवडची घट मांडणी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहेत एका घराण्याची... 350 वर्षांची परंपरा सांगणारी घट मांडणी....महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यासाठी संपर्क करा...मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306उद्या सर्व समोरासमोर...... घटमांडणीतून👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद
Popular posts from this blog