Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर पातूर तालुक्यातील पिंपळखुटा या गावातील शेत परिसरात मोठा अजगर आढळून आला...उन्हाळ्या सुरूअसताना भुईमूग मुंग मका आधी पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळेस मोठे मोठे साप अजगर उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे नदीकाठच्या किंवा थंडाईच शेत असेल अशा शेतामध्ये ते येत असतात एवढ्यातच पातुर तालुक्यातील पिंपळखुटा या गावांमध्ये शेतकरी हरिभाऊ दादळे यांच्या शेतामध्ये मोठा अजगर आढळून आला वीस ते पंचवीस किलो एवढा अजगर तो होता सर्पमित्र यांच्या साह्याने त्याला पकडण्यात आले व सर्पमित्र त्या अजगराना जीवनदान देण्यात आले यावेळी सर्पमित्र गौरव अंभोरे चंद्रगुप्त तिडके असे या सर्पमित्र यांचे नाव असून त्यांचे मोठे कौतुक करण्यात आले यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होतेमहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक..... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306प्रतिनिधी.... सो लता अंभोरे शहापूर खामगाव 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद
Popular posts from this blog