Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾आयुर्वेदापासुन आरोग्याकडे Iso certified कंपनी,वॉलपर न्यूट्रिशन लिमिटेड , Public Limited कंपनी यांच्या माध्यमातून खामगाव शहरांमध्ये माऊली आयुर्वेदिक एजन्सी व औषधालय याचे उद्घाटन प्रमुख अतिथी..मा. राम झारे सर...(Sr.f.m.c) यांचे हस्ते फित कापुन करण्यात आले आहे. Walpar Nutrition Ltd च्या माध्यमातून आपणा सर्वांचे सेवे साठी व आपल्या दैनंदिन वापरातील वस्तू, सौंदर्य प्रसाधने मिळतिल व जुनाट आजारावर आयुवेर्दिक उपचार केले जातील, अशा या शुभ प्रसंगी वालपर कंपनी चे इतर पदाधिकारी महिला व पुरुष उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाचे आयोजन डॉ ज्ञानेश्वर रावणकार (f.m.c),डॉ संतोष रावणकार , डॉ भगवान कुटे,डॉ महेंद्र मसाळ ,श्री विजयसिग गौर, डॉ चेतन मोरे, तसेच महिला सौ संगिता खोडके , सौ छाया भावसार, सौ उमा रावणकार ,सौ भावना कुटे,सौ वंदना नागलकार , सौ शीतल आसटकर तसेच महिला बचत गट अध्यक्ष सौ श्रध्दा अढाव आदी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ भगवान कुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन धंदरे यांनी केले माऊली आयुर्वेदिक एजन्सी व औषधालय याचे उद्घाटन दिनांक 27/4/2025 रोजी झाले आहेमहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾
Popular posts from this blog