Skip to main content
ब्रेकिंग...... माय भुमि न्युज वर आपल्याच नागरिकांना नो एंट्री...इस्लामाबाद.. भारताच्या जम्मू आणि कश्मीर मधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात 26 पर्यटकाचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी स्थिर दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबा (TRf) Manjeet assistant friend ने घेतली आहे या आल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढत चालला आहे दहशतवाद्यांच्या पाठिंबामुळे भारताने क** कारवाई केली आहे यामध्ये भारताने देशातील पाकिस्तानी नागरिकांचा देश सोडून जाण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत तसेच भारताने एक मे पासून अटारी वाघा आंतरराष्ट्रीय सीमेवरून नागरिकाची एजा बंद करण्याची निर्णय घेतला आहे परंतु भारताचे हवे क्षेत्र पाकिस्तानसाठी बंद केले आहे याउलट भारताने पाकिस्तानी नागरिकाला जाण्याची आदेश दिले आहे त्यामध्ये पाकिस्तानी आपल्याच नागरिकाचे दरवाजे बंद केले आहे त्यामध्ये 24 एप्रिल ला पाकिस्तानी 129 तसेच 929 नागरिक परत केले त्याच्यानंतर 28 एप्रिलला 2007 नागरिक परत केले 29 एप्रिल 145 नागरिक परत केले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक..... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद
Popular posts from this blog