Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर कोठारी चंद्रपूर.... कोठारी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना दोन इसमाना अटक केली असून एकूण मुद्देमाल...3,24,970 रुपयाची मालमत्ता जप्त केली आहे ही कारवाई तेरा एप्रिल रोजी करण्यात आली पोलीस स्टेशन कोठारी अंतर्गत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी केली होती यादरम्यान हुंडाई आयर कार एम एस 33 ए 3002 या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने वाहन पडविले पोलिसांनी त्याचा पाठलाग करून गणपुर गावाजवळ वाहन थांबवले पंचा समक्ष वाहनाची तपासणी केली असता डसबोर्ड मध्ये गुप्तरित्या लपवलेली दारू आढळून आली जप्त केलेली मालमत्ता 90 एम एल देशी दारूच्या 52 प्लास्टिक बाटल्या 80 रॉयल स्ट्राँगच्या 21 बाटल्या हाय वर्ड 5000 वेळ वाढल्या होंडाई आयर कार मध्ये आढळून आल्या... पुढील बातमी दुसऱ्या अंकात..महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306प्रतिनिधी..... दिनेश बोर्डे कोरपना चंद्रपूर 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾
Popular posts from this blog