Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर सतरकाचा इशारा...येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे पूर्ण महाराष्ट्रभर पुणे वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळीवारासह पावसाची शक्यता असल्याच्या सतर्क याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे यामध्ये विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात सतर्कचा इशारा देण्यात आलेला आहे मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे यामध्ये 41.3 अंश सेल्स िअस तापमानाची नोंद झाली आहे राज्यात वादळी पाऊस आणि गारपिटाची हजेरी लागली आहे यामध्ये 39. अंश सेल्स पैक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे पुढील बातमी...महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद
Popular posts from this blog