Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर भाजपने 58 जिल्ह्याचे अध्यक्ष बदलले...मुंबई भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत राज्यातील 58 जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्ष ची नियुक्ती केली आहे ही नियुक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली यामध्ये कोकण पक्षी महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या चार राज्यांचा समाविष्ट आहे यामध्ये घोषणा करण्यात आली यामागे पक्षी संघटन अधिक मदत करणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला गती देण्याचा उद्देश आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद
Popular posts from this blog