Skip to main content
ब्रेकिंग.... माय भुमि न्युज वर अश्लील स्टोरी....फिर्यादी....रा जुनी वाडी खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर 74 99 21 52 72 आरोपी.... नागेश मधुकर जंजाळ वय वर्ष 30 राहणार जुनेवाडी खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा अपराध... कलम क्रमांक अप नंबर169/2025 कलम 74,333,296,351,(२)(३) Bns याप्रमाणे गुन्हा दाखल दिनांक 01/5/2025 रोजी 9वाजता पोहे का सुनिता कश्यप ब.न 1861 पोलीस स्टेशन खामगाव तपास .... पोहे का मनोहर गोरे ब.न 515 मो नंबर 9922796634यातील फिर्यादी ही एकटी घरी आजार असताना तिच्या गल्लीतील नळ आले असल्याने तिचे पती नळावर मशीन लावण्यासाठी गेले असता त्यातील आरोपी याने दारू पिऊन तिच्या घरात आला व त्याने जुने अन्नाचे कारणावरून तिचा वाईट उद्देशाने हात वळून हिला मिठी मारली व छेडखानी चालू केली त्यावेळी तिने आरडाओरडा केले असता तिचे पती हे धावत आले आरोपी यांनी फिस तू छिनाल रांड आहे असे म्हणून अश्विन शिवीगाळ केली व फीचे पतीला सुद्धा शिवीगाळ केली दोघांनाही मारण्याच्या धमक्या दिल्या त्यानंतर घराच्या बाजूला राहणारे तिचे सासू-सासरे हे आले व त्यांनी तिला सोडविले अशा पद्धतीची तोंडी रिपोर्ट ऑफ सदरचा दाखल करून तपास पोहे का मनोहर गोरे ब न515 यांच्याकडे दाखल करण्यात आला महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक..... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद
Popular posts from this blog