Skip to main content
ब्रेकिंग.... माय भुमि न्युज वर खामगाव तालुक्यातील जळका तेली शिवारातील खदान मालकावर कारवाई करावी अशी मागणी... ऑल इंडिया पॅंथर संघटनेच्या वतीने निवेदनातून देण्यात आली आहे रोज सकाळी रेती गिट्टी मुरूम यासारख्या वस्तूची गळती रोज सकाळी रोडवर होते अनेकांचे आपले प्राण गमवावे लागले दोन महिन्यांपूर्वी अंत्रज येथील युवक कस्तूरे या युवकाचा सुध्दा गाडी सिलिप हुवून प्राण गमवावे लागले येवढेच नव्हे तर अजून सुध्दा दोन इसमाला मुत्यू चा सामना करावा लागला त्यानी सुध्दा आपले प्राण गमवावे लागले अशा घटना गारडगाव ते खामगाव या परिसरात होत असतात जळका तेली शिवारातील खदान वाले रोज सकाळी रेती गिट्टी मुरूम यासारख्या वस्तूची टिपर वाहनांतून करते जा ए करण्यासाठी गारडगाव येथून रस्ता असल्यामुळे गारडगाव नजदीक रोडवर मुरूम गिटी पडलेली दिसते याच अनुषंगाने खामगाव येथे तहसीलदार साहेब यांना निवेदन देवून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ऑफ इंडिया पॅंथर संघटनेच्या शाखा अध्यक्ष वानखेडे व त्यांचें कार्यकर्ते यावेळी केली आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾
Popular posts from this blog