Skip to main content
May Bhumi news...... युवा शेतकरी नेते भाई सिद्धू साळवे... खामगाव नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे भर पावसात अतिक्रमण हटविणे व सर्वसामान्य गरीब जनतेवर कारवाई करण्याची बाब अत्यंत संकट ओढून येणारी आहे याकरिता खामगाव नगरपालिकेतील मुख्य अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करून व हे अतिक्रमण हटा वे थांबण्यात यावे व झालेल्या नुकसान त्यांचे तात्काळ मोबदला देण्यात यावे याकरता शेतकरी नेते भाई सिद्धू साळवे हे आमरण उपोषण करणार आहे व उपोषण जोपर्यंत झालेल्या लोकशाहीची भरपाई मिळत नाही व पंचनामे होत नाही त्याची लेखी व हमी देईपर्यंत लोकशाही मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून उपोषण करणार आहे..... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा.... मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog