Skip to main content
बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यात तलवारी कशासाठी असा प्रश्न जनतेच्या मनात... यामध्ये आधी तलवारी नांदुऱ्यामध्ये आता खामगाव मध्ये पोलिसांच्या सतरंगी मुळे मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत यामध्ये शेगाव पोलिसांनी आणि खामगाव पोलिसांनी 19 तलवारी जप्त केले आहेत आता यामध्ये काही दिवसापूर्वी नांदुरा शहरातील शाईन कॉलनी धारदार तलवारीची विक्री करणारा आरोप्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती यामध्ये 41 तलवारी अर्थाचा दीड लाखांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा साहेब(भा.पो.से.) यांनी 20 ऑगस्ट रोजी मिळाल्या माहितीनुसार यामध्ये नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम वय 33 वर्षे शाईन कॉलनी नांदुरा त्याच्याच राज्या घरामध्ये तलवारी निघाल्या होत्या तो घरामधूनच तलवारी विक्री करायचा त्याचाच आज रोजी शेगाव खामगाव शहरामध्ये आणि शिवाजीनगर पोलीस हद्दीत मिळून आल्या 19 तलवारी ह्या सुद्धा जप्त करण्यात आल्या आरोपीलाअटक करण्यात आली त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यामध्ये खामगाव येथील आरोपी सुद्धा यामध्ये समावेश आहे यामध्ये त्यांचे नाव इमरान अब्दुल राहणार मेहबूबनगर खामगाव दुसरा शेख नदीम शेख सरदार राहणार मेहबूबनगर खामगाव... या बातमीतून सतर्क रहा जागृत रहा असा इशारा... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा.... मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog