Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर ... शेगाव तालुक्यातील घटना? ग्रामपंचायत हद्दीतील मुरूम चा ठराव न घेता परस्पर मुरूम उचलून विकला... तक्रार (१) श्री गिरधर दलपतराव देशमुख मुक्काम पोस्ट जलम जिल्हा बुलढाणा ग्रामपंचायत मालकीच्या शेतातील 3000 बास मुरूम रॉयल्टी न घेता शासनाची मोठी फसवणूक केली याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी.. जलब खेडी रोडवर शनी मंदिरासमोर ग्रामपंचायत जलब या गावचे शेत आहे त्यावर वीस ते पंचवीस फूट टेकडी होते परंतु मिळालेल्या माहितीनुसार व तसेच प्रत्यक्ष पाहणीकेली असता आज रोजी मुरूम विकल्याची माहिती समोर आली आहे याकरिता संबंधावर कठोर कारवाई व्हावी अशी तक्रार तहसीलदार साहेब यांना केली गेली आहे या प्रकरणाची ग्रामपंचायतचे सचिव सरपंच उपसरपंच आणि सदस्याची सकल चौकशी व्हावी अशी तक्रार दाखल.. महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog