Skip to main content
ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर...मा.उपविभागीय साहेब खामगाव यांना सादर..... निवेदन. खामगाव तालुक्यातील व शहरातील नागरिकांना कागदोपत्री तयार करताना होत असल्या नाहक त्रासाबाबत निवेदन खामगाव तालुक्यातील अनेक खेड्या पाड्यातील नागरिकाला नाहक त्रास होत आहे आहो रात्र कष्ट करून आपले कुटुंब व संसारा वझे घेऊन पुढे पुढे जात असताना काही अडचणी सामना लागतो अर्थातच.. रेशनकार्ड वर नांव कमी करणे किंवा वाढणे साठी 45 दिवसांची मर्यादा दिली आहे त्यामुळे मुलाच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होऊ शकते किंवा जुन्या रेशनगडावर अन्नसुरक्षा योजना चालू करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी ही मर्यादा सरकारने लावलेली आहे अशा अनेक अडचणीचा सामना खेड्यापाड्यातील व शहरातील नागरिकाला होत आहे याच अनुषंगाने शिवराज्य सफाई कर्मचारी सेना च्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी साहेब खामगाव यांना निवेदन देऊन योग्य ती मागणी मान्य करावी असे यावेळी शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे शहराध्यक्ष गणेश कबीरदासजी राजपूत तसेच शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे सचिव शंभू नंदलालजी शर्मा उपाध्यक्ष वंदनाबाई उगले या संघटनेचे सल्लागार गजानन धंदरे तसेच एडवोकेट कैलास ढगे अन्य पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक... गजानन धंदरे बुलढाणा. मो नंबर 9850835306
Popular posts from this blog